¡Sorpréndeme!

लातुरातील वर्दळीने वाहणारे रस्ते बनले निर्मनुष्य. | Sakal Media |

2021-04-28 353 Dailymotion

लातूर : रविवार हा सुटीचा दिवस. तरीसुद्धा घराबाहेर न पडता लातूरकरांनी 'जनता कर्फ्यु'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'कोरोना'ला हरवण्यासाठी लातूरकरांनी घरात बसून सामाजिक भान दाखवून दिले. या वेळी शहरातील वर्दळीने वाहणारे रस्ते निर्मनुष्य बनले होते. गंजगोलाई बरोबरच शहराच्या वेगवेगळ्या भागांत ड्रोनच्या सहाय्याने टिपलेले हे क्षण.

(व्हीडीओ: श्याम भट्टड)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #Coronavirus #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID